सत्यमेव जयते
Gram Panchayat Vajirkhede
वजिरखेडे : वजिरखेडे हे गाव मालेगाव तालुक्यापासून ३ जिमी उत्तरेला मोसम नदीजिनारी वसलेले आहे गावाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे वजिरखेडे े े गावाला सुसज्ि ग्रामपंचायत िायाालय आहे सन १९५६ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झालेली आहे सन २०११ च्या िनगणनेनुसार गावाची एिूण लोिसंख्या ३४४१ आहे. गावात प्राचीन असे स्वयंभू िलेश्वर महादेव मंजदर,श्रीराम मंजदर,संत जशरोमणी सावता महाराि मंजदर,ग्रामदैवत म्हाळोबा महाराि मंजदर,दत्त मंजदर अशी प्राचीन मंजदरे आहेत गावाला लागून असलेल्या मोसम नदीवर वझर नावाचा डोह आहे यावरून गावाला वझरखेड असे नाव पडले अशी मान्यता आह
सौ.सुनिता संजय बोरसे
लोकनियुक्त सरपंच
श्री.नानाजी सजन सोनवणे
उपसरपंच
श्री.भरत ज्ञानदेव पगार
ग्राम विकास अधिकारी